Mahanews
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
फर्स्ट पर्सन
वर्षा पर्यटनासाठी साद घालतोय गगनबावडा .. .
तर मग आपणही ही मजा चाखण्यासाठी गगनबावडय़ाला या... तो आपणाला साद घालत आहे.
दिलखुलास
जय महाराष्ट्र
अनधिकृत शिक्षणसंस्था चालकांना दंड आणि शिक्षा -राजेश टोपे
अनधिकृत शिक्षणसंस्थेद्वारे होणारी विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनधिकृत संस्था प्रतिबंध कायदा तयार केला असून हे विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाणार आहे.
लोकराज्य

  Page: 1 of 37  

राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय
बुधवार, ८ सप्टेंबर, २०१०
राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमातील बदलास मान्यता, मानवी अवयव प्रत्यारोपण सुधारित कायदा राज्य विधी मंडळात मंजूर करण्यास मान्यता, शाश्वत किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास मान्यता आदी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्र शासनाची सर्व संकेतस्थळे मराठीत करणार - मुख्यमंत्री
मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०
माहिती-तंत्रज्ञानाचा उपयोग मराठीतून करता यावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, तसेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागांची संकेतस्थळे मराठीत करण्यात येतील, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवावा - मुख्यमंत्री
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
रोजगार कौशल्य निर्माण करणारी शिक्षण पद्धती विकसित करावी - मुख्यमंत्री
रविवार, ५ सप्टेंबर, २०१०
रोजगारासाठी कौशल्य निर्माण करणारी शिक्षणपद्धती विकसित करावी, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नवीन तंत्रज्ञान विद्यापीठ सुरु करण्यासाठी प्रयत्न करु - मुख्यमंत्री अशोक चव्हाण
शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०
कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी राज्यात नवीन तंत्रज्ञान विद्यापीठ सुरु करण्याची आवश्यकता असून त्यासाठी आपले समर्थन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
नवी मुंबई विमानतळासाठी लक्ष घालण्याचे पंतप्रधानांचे आश्वासन - अशोक चव्हाण
शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०१०
नवी मुंबई विमानतळाबाबत संबंधित मंत्रालयांच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन तातडीने सर्व अडथळे दूर करण्यात येतील, असे आश्वासन पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाला दिले.
पर्यटन वर्षानिमित्त पर्यटन धोरणाची नव्याने आखणी करावी - मुख्यमंत्री
बुधवार, १ सप्टेंबर, २०१०
महाराष्ट्रात पर्यटन विकासाची अमर्याद संधी उपलब्ध असल्याने राज्याचा सर्वांगीण पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने नवे प्रभावी पर्यटन धोरण तयार करावे, असे आदेश मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.
तेजस्विनी सावंत आणि दिलीप दोंदे यांची कामगिरी महाराष्ट्राला अभिमानास्पद - मुख्यमंत्री
मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०
महाराष्ट्रकन्या तेजस्विनी सावंत व कमांडर दिलीप दोंदे या दोन्ही विक्रमवीरांचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या जगज्जेत्यांचा गौरव केला.
आगामी सणासुदीच्या काळात सर्व शासकीय यंत्रणांनी दक्ष रहावे - छगन भुजबळ
सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी दक्ष राहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
पहिल्या विश्व कोकणी सांस्कृतिक महोत्सवासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान-मुख्यमंत्री
रविवार, २९ ऑगस्ट, २०१०
पहिल्या विश्व कोकणी सांस्कृतिक महोत्सवासाठी २५ लाख रुपयांचे अनुदान तसेच कोकणी सांस्कृतिक केंद्रासाठी मुंबईत भूखंड उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
ई बातमी
Copyright DGIPR and Government of Maharashtra About Us  |  Team  |  Contact us  |  Feedback  |  Terms of use |  Hacking Notification
Site is best viewed with IE 6.0 or higher and min. screen resolution of 1024x768 Developed by OneUpDesigns
A Yass Multimedia Project
Total visits : 3219661